-
The Prof. Rajesh Shrikrishna Kharat has appointed as the Dean, Faculty of Humanities
-
पारितोषिक वितरण आणि गुणगौरव सोहळा
-
गौरी-गणपती विसर्जन व वाहतुकीचा खोळम्ब या बाबींचा विचार करून शनिवार दिनांक ०७ सप्टेंबर २०१९ रोजी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मच -याना दुपारी २.०० वाजता कार्यालय सोडण्यास प्रशासनाने अनुमती दिली आहे
-
मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाची विशेष सर्वसाधारण सभा
-
Circular of Special Casual Leave
-
Circular No. EST/ICD/41/2019-20/1082, dt.31/07/2019 regarding the requirement of staff for Vidhansabha Election 2019.
-
Circular of Citizen Charter
-
Shudhipatrak Retirment List 1 January 2020 to 31 December, 2020
-
Circular 60th Annual General Body Meeting of the University of Mumbai Employees Co- operative Credit Society Ltd.
-
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजे शाहू महाराज आणि आधुनिक भारताचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक जयंती महोत्सव
-
केंद्र शासनाकडून आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना
-
Organizing the fire & Evacuation Drill in College.
-
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती
-
The Department of Law is organizing Symposia and Plannning to organise Elocution Competition for Law Students of the topic of "Mahatma jyotirao Phule & Dr Babasaheb Ambedkar's Revolutionary Contribution in Socio Legal Reforms"
-
अतांत्रिक उच्च शिक्षण संस्थेमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता Paid Apprenticeship योजना लागू करण्याबाबत
-
आंतराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विद्यापीठातील शिक्षकेत्तर महिला कर्मचा-यांसाठी महिला दिन
-
मुंबई विद्यापीठाच्या सेवेतून दिनांक ०१ जानेवारी, २०२० ते ३१ डिसेंबर, २०२० या कालावधी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी / कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीबाबत
-
The "Status quo" has been granted and continued by the Hon'ble High Court, all concerned temporary employees
-
Circular- Inviting application from teachers' for the post of Director, N.S.S.
-
Circular -Inviting application from teachers for the post of Director, Students' Development
-
Circular of Special Casual Leave
-
सन २०१९ सालासाठी सार्वजनिक सुट्टया
-
मुंबई युनिव्हर्सिटी ऑफिसर्स वेल्फेअर असोसिएशन यांची बैठक व निवडणूक
-
Employee meeting on 10 and 12 dec,2018
-
मुंबई युनिव्हर्सिटी ऑफिसर्स वेल्फेअर असोसिएशन (मुनोवा) यांची सन २०१७-१८ वर्षाची सर्वसाधारण सभा
-
बाल संगोपन रजा
-
गौरी-गणपती विसर्जन व वाहतुकीचा खोळंबा या सर्व बाबींचा विचार करून सोमवार दिनांक १७ सप्टेंबर २०१८ रोजी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचा-याना दुपारी २. ०० वाजता विशेष बाब म्हणून कार्यालय सोडण्यास माननीय कुलगुरूंनी अनुमती दिली आहे
-
Prof. S.G.Bhirud Veermata Jijabai Technological Institute is given the additional charge of Registrar of University of Mumbai
-
आपल्या विभागामध्ये सद्यस्थित कार्यरत असलेल्या सर्व अस्थायी कर्मचा-यांच्या नावांची यादी व आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांच्या स्वसाक्षांकीत प्रति दिनांक १० सप्टेंबर २०१८ पर्यंत पाठविण्याबाबत
-
दिनांक ८ सप्टेंबर २०१८ रोजी होणा-या विद्वत परिषदेच्या सभेसाठी तसेच दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजी होणा-या व्यवस्थापन परिषदेच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठातील कार्यालये कार्यालयीन वेळेनुसार कामकाजासाठी सुरु राहतील
-
केरळ राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत
-
दिनांक ३ सप्टेंबर २०१८ रोजी "गोपाळकाला ("दहीहंडी") निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे
-
सालाबाद प्रमाणे सन २०१८ क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ
-
मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक २२ जून २१८ रोजी आयोजित केली आहे
-
The 59th Annual General Body meeting of the University of Mumbai Employees' Co-operative Credit Society Ltd. is convened on Thursday, 7th June 2018
-
विद्यापीठाच्या कामकाजात गतिमानता आणून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी, तसेच प्रशासनात आवश्यक ती शिस्तबद्धता आणण्यासाठी समितीने केलेल्या शिफारसी/ उपाय
-
विद्यापीठातील सर्व अधिकारी/ कर्मचा-यांनी कार्यालयीन वेळेवर हजर राहण्याबाबत
-
दिनांक २८ मे २०१८ रोजी होणा-या लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासाची सवलत देण्याबाबत
-
As per vice chancellors directions Internal Complaints Committee was constituted
-
30 मार्च, २०१८ रोजीच्या बदली रजेबाबत
-
छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजे शाहू महाराज आणि आधुनिक भारताचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्ती जयंती महोत्सव
-
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सयुंक्त जयंती उत्सव
-
T-20 Season Cricket
-
दिनांक ३० व ३१मार्च २०१८ रोजी होणा-या अधिसभेच्या आर्थिक अंदाजपत्रके बैठकीच्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक ३० मार्च २०१८ रोजी शासनाने जाहीर केल्यानुसार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालय कामकाजाच्या वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे
-
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्यसाधून विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर महिला कर्मचा-यासाठी महिला दिन बुधवार दिनांक २१ मार्च २०१८ रोजी कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन येथे होणार आहे.
-
फोर्ट व विद्यानगरी कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी तसेच विद्यानगरी येथील लेखा विभागातील अधिकारी/ कर्मचारी याना कळविण्यात येते की, मा. पंतप्रधान, मा. मुख्यमंत्री व इतर मान्यवर च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास येणार असल्याने रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ रोजी कालीन परिसर येथे संबंधित अधिकारी कर्मचा-यांनी उपस्थित राहावे
-
अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जदारांची दि ३१/१२/२०१७ ची सामाईक प्रतीक्षा सूची
-
बुधवार दिनांक ३० ऑगस्ट २०१७ व गुरुवार दिनांक २० सप्टेंबर २०१७ रोजी अधिकारी / कर्मचा-याना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे
-
आश्वासित प्रगती योजना
-
सन २०१८ सालासाठी सार्वजनिक सुट्टया
-
Notification for Medical Insurance(Accident)
-
सर्व शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचा-याना वैद्यकीय गटविमा योजना (Group Health Insurance Policy)
-
वैद्यकीय गटविमा योजनेबाबत परिपत्रक
-
शैक्षणिक कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने सभासद व पदाधिकारी यांची तातडीची बैठक
-
विद्यापीठातर्फे कार्यान्वित असलेल्या वैद्याकीय गटविमा योजना
-
विकलांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय कर्मचा-यांना विशेष बाल संगोपन रजा मंजूर करण्यात आली आहे.
-
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील विधवा, पत्नी व मुलांना मदत म्हणून राज्यातील शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी जुलै, २०१७ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन देण्याबाबत
-
Prof. Vinayak Dalvie has been assigned the additional charge as Officer on Special Duty
-
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले व आधुनिक भारताचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सयुंक्त जयंती उत्सव शनिवार दिनांक ०६ मे २०१७ रोजी साजरा करण्याचे योजिले आहे
-
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव दिनांक १८ एप्रिल, २०१७ रोजी साजरी करण्यात येणार आहे
-
विद्यानगरी परीसरातील अधिकारी/ कर्मचारी यांची सभा
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक- मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः आंतरराष्ट्रीय महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतीदिनाचे औचित्यसाधून विद्यापीठातील महिला कर्मचा-यांसाठी महिला दिन
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक- मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागामार्फत ’मराठी भाषा दिन’ सोमवार दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ रोजी संपन्न होणार आहे.
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक- मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक- मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः टेबल टेनिस, बॅडमिंटन, स्कॉश या खेळाचे आयोजन गुरूवार दिनांक २३ फेब्रुवारी, २०१७ रोजी होईल.
-
मुंबई विद्यापीठातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख आणि सर्व कर्मचारीः आपणा सर्वांना मुंबई विद्यापीठ वार्षिक दीक्षान्त समारंभास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः मुंबई युनिवर्सिटी ऑफिसर्स असोसिएशनची विशे, बैठक गुरूवार दिनांक ०१ डिसेंबर २०१६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः आपल्या विभागातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या दस्तऐवजांच्या छायांकित प्रती उपलब्ध करून आस्थापना २/४ या विभागात गुरूवार दिनांक १७ नोव्हेंबर पर्यंत जमा कराव्यात.
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः गुरूवार दिनांक १५ सप्टेंबर २०१६ रोजी "अनंत चतुर्दशी" निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री , विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः गुरूवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०१६ रोजी "गोपळकाला (दहिहंडी)" निमित्ताने स्थानिक सुट्टी
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री , विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः विद्यापीठातील विविध विभागातील हंगामी/ तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असणा-या कर्मचा-यांचा उपस्थिती अहवाल दिनांक २५ ऑगस्ट, २०१६ पर्यत सादर करण्याबाबत
-
The revised rules for grant of housing loan to the teaching and non- teaching employees of the university of Mumbai
-
All the Heads/ Director of the University Department/ Institutions/ the Principal Sir, J.J. College of Architecture, Wardens of the University Hostels, the offg. Controller of Examinations, the Finance & Accounts Officer, all the Deputy Registrar, the controller of Printing & Stationery, the university Engineer, the Security Officer and In-charge of various Section/ Unit of the Registrar's office: As per the Vice-Chancellors directions Internal Complaints Committee is constituted under Section IV of the Sexual Harassment of Women at Workplace Act, 2013.
-
The Directors/ Heads of the University Department/ Centres/ Institutes, I/C the Principal, Sir J.J. College of Architecture, the I/c Librarian, University Library, the Offg. Controller of Examinations, the Finance & Accounts Officer, all the Deputy Registrars, the Controller, Printing & Stationery, the University Enginner, all the Assistant Registrar and the Officers in-charge of the different Sections/ Units of the Registrar's Office: 57th Annual General Body Meeting of the University of Mumbai Employees Co-operative Credit Society Ltd. is convened on 14th June, 2016.
-
विद्यापीठातील विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, विबागांचे उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नियम ४(१) (बी) मध्ये सूचित केल्यानुसार आपल्या विभागाची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्ळावर प्रसिध्द करण्याबाबत
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः सन २०१५ च्या वार्षिक क्रिडी स्पर्धेत यशस्वी स्पर्धक कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्याबाबत
-
By the Directions of the Hon'ble Vice-Chancellir, Dr. Abhay Pethe will look after the urgent administrative matters of University of Mumbai
-
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव
-
To the Deputy Registrars, Assistant Registrars/ In charge of the different Sections of the Registrar's Office and Other Sectional Heads/ In charge of various units: To provide the information to the State Government on various subjects pertaining to their departments/ Sections
-
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या अंमल बजावणीबाबत द्वितीय अपील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत
-
विद्यापीठातील सर्व संबंधित अधिकारी/ कर्मचा-यांनाः आपल्या विभागांतर्गत होणा-या कामकाजाचे आणि मान्यतेचे सादर आलेल्या नस्त्यांचे तपशील विद्यापीठाचे कर्मचारी किंवा अभ्यागतांना न देण्याबाबत
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः महिला दिन साजरा करण्याबाबत
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः सन २०१६ मध्ये राष्ट्रीय पुरूष/ थोर नेत्यांची जयंती/ पुण्यतिथी दिन व अन्य राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम साजरे करण्याबाबत
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ प्रभारी ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागामार्फत मराठी भाषा दिन साजरा करण्याबाबत
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः नोव्हेंबर, २०१५ ते जानेवारी, २०१६ पर्यंतचे सर्व शिक्षक, अधिकारी/ कर्मचा-यांची बायोमॅट्रीक हजेरी तपासून विनापरवानगी गैरहजर व विलंबाने कार्यालयात हजर असलेल्या शिक्षक, अधिकारी/ कर्मचा-यांचे वेतन, फेब्रुवारी २०१६ च्या वेतनामधून कमी करण्यात यावे व यापुढेही बायोमॅट्रीक हजेरीनुसारच वेतन काढण्याबाबत
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य', मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: आपल्या विभागाशी संबंधित माहिती "माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नियम ४(१)(ख)" मध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्य़ा १६ विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याबाबत
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य', मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: आपल्या विभागातून विहित तक्त्यामध्ये 'नागरिकांची सनद' अद्ययावत प्राप्त झालेली नसून सदर तक्त्यामधील अद्ययावत माहिती तात्काळ पाठविण्याबाबत
-
तक्रार निवारण कक्ष हा पुनश्च: तक्रार निवारण कक्ष हा घटक महाविद्यालयाशी जोडण्यात येत असून सदर विभागाचे नाव 'घटक महाविद्यालय, अध्यापक नियुक्ती व तक्रार निवारण विभाग' असे करण्यात येत आहे
-
माहिती अधिकार हा कक्ष विधी व तक्रार निवारण विभागाशी जोडण्यात आला असून सदर कक्षाचे नाव 'माहिती अधिकार व विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष' असे करण्यात येत आहे
-
सन २०१६ सालासाठी सार्वजनिक सुट्टया
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न, परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आमि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक विनैसु- १५१५/२५४/ प्र क. २५७/९ दिनांक २३ नोव्हेंबर २०१५ अन्वये शुक्रवार दिनांक १९ जून २०१५ रोजी पावसामुळे त्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर आली आहे.
-
The Dr. Anil Paril Director, BCUD has beedn given additional charge of the post of Registrar University of Mumbai.
-
विद्यापीठ अनुदान आयोग यांनी केलेल्या समितीची बैठक दिनांक नोव्हेंबर २०१५ रोजी सकळी ११.०० वाजता सर फिरोजशहा मेहता भवन येथे आयोजित करण्यात आलेली आहे
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधइकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना शुक्रवार, दिनांक १३ नोव्हेंबर २०१५ रोजी 'भाऊबीज' निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधइकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: विद्यापीठातील शिक्षकेत्तर अधिका-यांना निर्धारीत वेळेपेक्षा अतिरिक्त काम केल्याबद्दल मिळणा-या प्रासंगिक भत्यात वाढ करण्याबाबत
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, प्रभारी परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव व कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: दिनांक ०१ ऑक्टोबर, २००६ पासून पदोन्नती साळखीतील तसेच एकाकी पदावर काम करणा-या विद्यापीठ कर्मचा-यांना " सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना" लागू करण्याबाबत
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी.वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, प्रभारी परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसाचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: संगणकीय नोंदणी प्रणाली (Bio-Metric System) द्वारा आपली उपस्थिती नोंदविण्याबाबत
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी.वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, प्रभारी परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसाचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: विद्यापीठाची वार्षिक दैनंदिन दिनदर्शिका व टेबल दैनंदिनी छापावयाची असल्याने आस्थापनेवरील सर्व स्थायी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे छायाचित्र काढण्याबाबत
-
शासनमान्य शिक्षकेत्तर पदांची माहिती
-
Attain the send off ceremony of Vice Chancellor
-
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्राचार्य सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालय, प्रभारी ग्रंथपाल, मुंबई विद्यापीठ ग्रंथालय, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मुंबई विद्यापीठातील कर्मचा-यांच्या क्रिडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध मैदानी तसेच बैठ्या खेळांचे आयोजन करण्यात आलेले आहे