विद्याशाखाबदल परीक्षेसंबंधी सूचना
दि 26 मार्च 2019 रोजी मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ,मुंबई येथे Ph.D पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थांची यादी
M.Phil ( मराठी ) व Ph.D ( मराठी ) साठी पात्र विद्यार्थ्यांची मोैखिक परीक्षेची दिनांकासंदर्भातील माहिती
M.Phil ( मराठी ) व Ph.D ( मराठी ) साठी पात्र विद्यार्थ्यांची मोैखिक परीक्षेची दिनांकासंदर्भातील माहिती
Ph.D मुलाखतीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी
मराठी विभागातील पीएच. डी. प्रवेशासंबंधीची माहिती
मराठी विभागातील एम. फिल. प्रवेशासंबंधीची माहिती
मराठी विभागाची एम. ए. भाग १ व २ अभ्यासपत्रिकांची नावे
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात अ-मराठी प्रमाणपत्र व पदविका या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी जाहिरात
About us (Profile of the Department) : Dept. of Marathi
(Established on 1st August, 1969)
To generate interest in Marathi Language & Literature at higher Levels of learning through the following activities :
1) Conducting post-graduate teaching effectively
2) Supervising research at the levels of M.Phil. & Ph.D identifying new areas of research and conducting independent research through various research projects.
3) Organising seminars, conferences, workshops, symposia, refresher courses.
4) Publishing research monographs, bibliographies and scholarly books.
1) Introduced innovative methods in teaching. e.g. encouraging students to make classroom-presentation; use of aids such as TV/VCR/P.P.T./Internet
2) Organized seminars, symposia, conferences, workshop on various themes. e.g. certain modern discipline and insights were incorporated in seminar themes, such as stylistics, Semeiotics etc.
First floor, Room No.152, Ranade Bhavan, Vidyanagari Campus, Kalina, Santacruz (East), Mumbai 400 098.
Tel. : 26526091, 26526388 (Ext. Head – 340, Office -341), 26526388, 26527950
प्रा. अ. का. प्रियोळकर स्मृतिपारितोषिक
प्रत्येक वर्षी दिनांक 5 सप्टेंबर रोजी प्रा. अ. का. प्रियोळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुंबई विद्यापीठ मराठी विभागाच्या वतीने पारितोषिक दिले जाते. सदर पारितोषिक वर्षभरातील सर्वोत्कृष्ट पीएच. डी. प्रबंधाला तसेच मराठीतील कार्यमग्न अशा ज्येष्ठ संशोधकाला दिले जाते.
दिनांकः 5 सप्टेंबर 1995
ज्येष्ठ संशोधक डॉ. दु. का. संत
पीएच. डी. प्रबंध डॉ. प्रकाश परब
`शुद्धलेखन परंपरा व पुनर्विचार'
दिनांकः 5 सप्टेंबर 1996
ज्येष्ठ संशोधक डॉ. वि. भि. कोलते
पीएच. डी. प्रबंध एकही नाही.
दिनांकः 5 सप्टेंबर 1997
ज्येष्ठ संशोधक डॉ. श्री. रं. कुळकर्णी
पीएच. डी. प्रबंध डॉ. महेश केळुस्कर `मालवणी बोली व वाङ्मय'
दिनांकः 5 सप्टेंबर 1998
ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे
पीएच. डी. प्रबंध डॉ. रमेश कुबल
`आदिवासी नाटक ः संहिता व प्रयोग यांचा `मादळ' या आदिवासी नाटकाच्या संदर्भात चिकित्सक अभ्यास
दिनांकः 5 सप्टेंबर 1999
ज्येष्ठ संशोधक डॉ. गंगाधर मोरजे
पीएच. डी. प्रबंध एकही नाही
(संशोधन-प्रकल्प मागवण्यात आले)
दिनांकः 5 सप्टेंबर 2000
ज्येष्ठ संशोधक डॉ. वि. रा. करंदीकर
पीएच. डी. प्रबंध डॉ. रेखा सोहोनी
सदानंद रेगेः कथा आणि कविता -- एक चिकित्सक अभ्यास.
दिनांकः 5 सप्टेंबर 2001
ज्येष्ठ संशोधक डॉ. गं. ब. ग्रामोपाध्ये
पीएच. डी. प्रबंध डॉ. पुष्पलता राजापुरे-तापस
चिं. त्र्यं. खानोलकर यांची नाटकेः प्रकारलक्ष्यी समीक्षात्मक अभ्यास
दिनांकः 5 सप्टेंबर 2002
ज्येष्ठ संशोधक डॉ. म. रा. जोशी
पीएच. डी. प्रबंध डॉ. मंगला सिन्नरकर
धुंडीसूत मालू यांच्या प्रकाशित व अप्रकाशित साहित्याचा चिकित्सक अभ्यास
दिनांकः 5 सप्टेंबर 2003
ज्येष्ठ संशोधक डॉ. म. वा. धोंड
पीएच. डी. प्रबंध डॉ. मीनाक्षी ब्रह्मे
श्री. शरच्चंद्र चिरमुले यांचे कथासाहित्य -- एक चिकित्सक अभ्यास.
दिनांकः 5 सप्टेंबर 2004
ज्येष्ठ संशोधक डॉ. शरद पाटील
पीएच. डी. प्रबंध डॉ. शुभांगी गोरे (ताराबाई शिंदेकृत `स्त्री-पुरुष तुलना' चिकित्सक अभ्यास)
दिनांकः 5 सप्टेंबर 2005
ज्येष्ठ संशोधक प्रा. गंगाधर पाटील
पीएच. डी. प्रबंध डॉ. मंगेश देवरावजी बनसोड (`तमाशाः रूप आणि परंपरा)
दिनांकः 5 सप्टेंबर 2006
ज्येष्ठ संशोधक डॉ. द. दि. पुंडे
पीएच. डी. प्रबंध डॉ. विद्याधर करंदीकर (`मराठी कवींची नाट्यसृष्टी स्वरूपविशेष विशेष संदर्भ कवी वि. दा. सावरकर यांची नाटके')
दिनांकः 5 सप्टेंबर 2007
ज्येष्ठ संशोधक प्रा. मा. ना. आचार्य
पीएच. डी. प्रबंध 1) द. ग. गोडसे यांच्या कलाविचाराचा चिकित्सक अभ्यास, डॉ. सरोज पाटणकर.
2) एकोणिसाव्या शतकातील निबंधवाङ्मयातून व्यक्त होणारे स्त्राrजीवनविषयक चिंतन, डॉ. उषा रामवाणी.
दिनांकः 5 सप्टेंबर 2008
ज्येष्ठ संशोधक डॉ. गो. मा. पवार
पीएच. डी. प्रबंध डॉ. अँथनी जॉर्ज `स्वातंत्र्यपूर्व काळातील धर्मांतरित ख्रिस्ती व्यक्तींची आत्मनिवेदने'
दिनांकः 5 सप्टेंबर 2009
ज्येष्ठ संशोधक डॉ. सु. रा. चुनेकर
पीएच. डी. प्रबंध डॉ. प्रकाश सहदेव खांडगे, `जागरणः एक विधिनाट्य -- इतिहास, वाङ्मय, प्रयोग'
दिनांकः 5 सप्टेंबर 2010
ज्येष्ठ संशोधक डॉ. अरुण टिकेकर
पीएच. डी. प्रबंध डॉ. पूर्वा प्रमोद अष्टपुत्रे, `आगरी बोलीचा भाषावैज्ञानिक अभ्यास'
दिनांकः 5 सप्टेंबर 2011
ज्येष्ठ संशोधक डॉ. विजया राजाध्यक्ष
पीएच. डी. प्रबंध डॉ. भारती मधुकर तेंडुलकर, `सुनीती आफळे यांच्या कथनात्मत साहित्याचा चिकित्सक अभ्यास'
दिनांकः 5 सप्टेंबर 2012
ज्येष्ठ संशोधक डॉ. यू. म. पठाण
पीएच. डी. प्रबंध डॉ. ज्योतिका सतीश ओझरकर, `कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास'
दिनांकः 5 सप्टेंबर 2013
ज्येष्ठ संशोधक डॉ. तारा भवाळकर
पीएच. डी. प्रबंध डॉ. प्रतिभा शंकर टेंबे, `नामदेव ढसाळ यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास'
दिनांकः 5 सप्टेंबर 2014
ज्येष्ठ संशोधक डॉ. अरुणा ढेरे
पीएच. डी. प्रबंध डॉ. शीतल केतन पावसकर-भोसले,
`1933 ते 2004 या कालखंडातील निवडक नाटककारांच्या निवडक नाटकांचा (प्रकाशित) स्त्रीवादी अभ्यास'
दिनांकः 5 सप्टेंबर 2015
ज्येष्ठ संशोधक प्रा. रा. शं. नगरकर
पीएच. डी. प्रबंध डॉ. नरेश हरिभाऊ नाईक,
`वसई परिसरातील सामवेदी बोलीचा चिकित्सक अभ्यास'
दिनांकः 5 सप्टेंबर 2016
ज्येष्ठ संशोधक डॉ. म. सु. पाटील
पीएच. डी. प्रबंध डॉ. नीतिन गुलाबराव रिंढे,
`मराठी नवकादंबरी'
दिनांकः 5 सप्टेंबर 2017
ज्येष्ठ संशोधक डॉ. उषा मा. देशमुख
पीएच. डी. प्रबंध एकही नाही.
दिनांकः 5 सप्टेंबर 2018
ज्येष्ठ संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे
पीएच. डी. प्रबंध डॉ. नीलांबरी मंदार कुलकर्णी
`संरचनावादी साहित्यशास्त्राच्या दृष्टिकोणातून रंगनाथ पठारे यांच्या कादंबऱयांचा अभ्यास'
मुंबई विद्यापीठः मराठी विभाग
परमहंस स्वामी स्वरूपानंद पारितोषिक
मुंबई विद्यापीठ, मराठी विभागातर्फे स्वामी स्वरूपानंद भजन केंद्र, मुंबई यांनी मुंबई विद्यापीठाकडे `परमहंस स्वामी स्वरूपानंद पारितोषिक' या अभिधानाखाली देणगी म्हणून दिलेल्या रकमेच्या उत्पन्नातून 1991 सालापासून मराठी विषयातील सर्वोत्कृष्ट पीएच. डी. व एम. फिल. विषयातील संतसाहित्यविषयक प्रबंधाला हे पारितोषिक दिले जाते.
1990-91 प्रा. नीलिमा टिपरे `संत कवयित्री कान्होपात्राः एक शोध'
1990-91 प्रा. शीला टेंबे `एकनाथी भारूडे'
1994-95 प्रा. रसिका ताम्हणकर `स्वानुभवकार दिनकरभट स्वामींच्या वाङ्मयाचा चिकि0 अभ्यास'
1996-97 डॉ. प्रभाकर बंगाले `मधुराद्वैत संप्रदायाचे द्वितीय आचार्य श्री बाबाजी महाराज पंडित यांचे जीवन साहित्यसंपदा व तात्त्विक विचारः एक अभ्यास'
2000-01 डॉ. स्मिता जोशी `संत निळोबारायांची कविताः एक चिकित्सक अभ्यास'
2001-02 डॉ. शैला कृष्णराव गावंडे `संत कवयित्रींचे काव्यः एक अभ्यास'
2002-03 डॉ. मंगला सिन्नरकर `धुंडीसूत मालू यांच्या प्रकाशित व अप्रकाशित साहित्याचा चिकित्सक अभ्यास'
2007-08 डॉ. धनश्री साने `शेख महंमद विरचित योगसंग्राम या ग्रंथाचा विवेचनात्मक अभ्यास'
2011-12 डॉ. सुमेधा दिलीप आठवले `श्रीकृष्ण कथामृत या महाकाव्याचा चिकित्सक अभ्यास'
2018-19 डॉ. अपर्णा अजित बेडेकर `संतकवी समर्थ रामदासांच्या विविध स्फुट साहित्याचा विवेचनात्मक अभ्यास'
Departmental Library – 6823 approx. Books.
Text Book – 153
Reference – 6670
No. of Courses conducted:
Title |
Duration |
Strength |
M.A. I & II (8 papers) |
2 Years |
150+150=300 |
M. Phil. (6 papers) |
1 Years |
20 |
Ph. D. |
4Years |
120 |
Certificate Course in Marathi |
1 Years |
40 |
Diploma Course in Marathi
M. A. Part I
मराठी विभागाची एम. ए. भाग १ व २ अभ्यासपत्रिकांची नावे
M. Phil.
Paper I : Research Methodology & Dissertation.
Papper II : Study of forms of Literature.
Paper III : Study of Special Author.
Ph. D.
Certificate Course in Marathi.
Diploma Course in Marathi.
Fees
Course |
Annual Fees |
Exam Fees |
M.A. Part I (Mar.) 01 year |
Rs. 5115/- (for GEN. Student) Rs. 755/- (for SC/ST/OBC Student) |
Rs. 660/- (for GEN. Student) Rs. 60/- (for SC/ST Student) |
M.A. Part II (Mar.) 01 year |
Rs. 4000/- (for GEN. Student) Rs. 710/- (for SSC/ST/OBC Student) |
Rs. 660/- (for GEN. Student) Rs. 60/- (for SC/ST Student) |
M.Phil. (Mar.) 07 terms Rs.750/- (dissertation) |
Rs. 7035/- |
Rs. 760/- (Exam.) |
Admission Procedure
As per University Rules and for M. A. (Marathi) written Test for the Faculty Change other than the Faculty of Arts. For M. Phil. (Marathi)written Test & Interview. For Certificate Course in Marathi minimum qualification SSC pass. For Diploma Course in Marathi minimum qualification Certificate Course examination pass.
Research Projects
No.of Research Project undertaken:
मुंबई विद्यापीठ - मराठी विभाग
चर्चासत्र
मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ आणि बांदा महाविद्यालय, बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय चर्चासत्र कुसुमाग्रज यांचे साहित्य -- एक चिकित्सा, दिनांक 8-9 फेब्रुवारी 2012.
राष्ट्रीय चर्चासत्र, वा. ल. कुलकर्णी यांचे समीक्षाव्यवहारातील योगदान आणि इंग्रजी, हिंदी व गुजराती या भाषांमधील समकालीन समीक्षाव्यवहार, दिनांक 20-21 मार्च 2012.
मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोवेली, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय चर्चासत्र, 1990 ते 2010 या कालखंडातील कथांचा चिकित्सक अभ्यास (मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, इंग्रजी) दिनांक 17, 18 व 19 फेब्रुवारी 2013.
राज्यस्तरीय चर्चासत्र, मा. यशवंतराव चव्हाण व्यक्ती आणि साहित्य - एक चिकित्सा', दिनांक 19 व 20 मार्च 2013.
मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ; विद्यार्थी कल्याण विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने व श्री. विसुभाऊ बापट यांच्या सौजन्याने आचार्य अत्रे नाट्यस्वगत सादरीकरण स्पर्धा, दिनांक 13 ऑगस्ट 2013.
डॉ. मा. गो. देशमुख व डॉ. गो. म. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने, पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृतिप्रीत्यर्थ व मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने दोन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र, दिनांक 14 व 15 मार्च 2014.
अजंठा-वेरूळ--नाट्यलेखन-व्याख्यान कार्यशाळा, मराठी विभाग व बोधी नाट्यपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक 6 व 7 फेब्रुवारी 2014.
मुंबई विद्यापीठ, मराठी विभाग आणि मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्याचे पुढील 25 वर्षांतील मराठी भाषाविषयक धोरण, दिनांक 16 फेब्रुवारी 2015.
राष्ट्रीय चर्चासत्र, ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. वा. धोंड यांची जन्मशताब्दी आणि नव्वदोत्तर बदलते सामाजिक संदर्भ आणि मराठी कविता, दिनांक 12 व 13 मार्च 2015.
राष्ट्रीय चर्चासत्र, आंबेडकरवाद आणि मराठी साहित्य, दिनांक 21 व 22 जानेवारी 2016.
राष्ट्रीय चर्चासत्र, महानगरी मराठी साहित्य, दिनांक 10 व 11 मार्च 2016.
मुंबई विद्यापीठ, मराठी विभाग आणि फुले-आंबेडकर अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय चर्चासत्र, महात्मा फुले यांची विचारधारा आणि मराठी साहित्य, दिनांक 6 व 7 ऑक्टोबर 2016.
राष्ट्रीय चर्चासत्र, आदिवासी मराठी साहित्य, दिनांक 8 व 9 फेब्रुवारी 2018.
उद्बोधन वर्ग--
उत्तर-आधुनिकवादी साहित्य, दिनांक 23 सप्टेंबर 2013 ते 18 ऑक्टोबर 2013.
मराठी साहित्य आणि इतर ज्ञानशाखा, दिनांक 31 ऑगस्ट 2017 ते 21 सप्टेंबर 2017.
व्याख्यानमाला
डॉ. लता व अनंत लाभसेटवार व्याख्यानमाला—
स्रियांचे व बालकांचे आरोग्य, डॉ. स्नेहलता देशमुख, दिनांक 6 फेब्रुवारी 2012.
वारांगनांचे एड्स नियंत्रणातील योगदान, प्रा. प्रभा देसाई, दिनांक 15 जानेवारी 2013.
स्त्रीभ्रूणहत्या, डॉ. रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ, दिनांक 28 जानेवारी 2014.
स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार--एक सामाजिक समस्या, श्रीमती विद्या बाळ, दिनांक 28 जानेवारी 2015.
व्यसनाधीनता--एक विविधांगी समस्या, डॉ. अनिल अवचट, दिनांक 29 जानेवारी 2016.
असंघटित क्षेत्रातील महिलांचे प्रश्न, डॉ. किरण मोघे, दिनांक 5 जानेवारी 2017.
बदलती सामाजिक परिस्थिती आणि लैंगिकतेचे प्रश्न, डॉ. मनीषा गुप्ते, दिनांक 5 फेब्रुवारी 2018.
महात्मा फुले व्याख्यानमाला--
बदलता मध्यमवर्ग आणि मराठी साहित्य, श्री. कुमार केतकर, दिनांक 11 जानेवारी 2012.
आदिवासी समाज, संस्कृति व साहित्य -- अनुबंध, डॉ. माहेश्वरी गावित, दिनांक 7 फेब्रुवारी 2014.
माध्यमांची सामाजिक बांधिलकी, प्रा. महावीर जोंधळे, दिनांक 2 मार्च 2015.
महात्मा फुले यांचे साहित्य आणि कार्य -- समकालीन संदर्भ, डॉ. प्रल्हाद लुलेकर, दि. 23 डिसेंबर 2015.
माध्यमांतील स्त्री-प्रतिमा, श्रीमती प्रतिमा जोशी, दिनांक 7 फेब्रुवारी 2017.
प्रा. अनंत काणेकर व्याख्यानमाला--
बालरंगभूमीतील ग्रिप्स थिएटरचे आगळेवेगळे स्थान, श्री. श्रीरंग गोडबोले, दिनांक 15 फेब्रुवारी 2013.
नव्वदोत्तर मराठी नाटक, श्री. प्रेमानंद गज्वी, दिनांक 17 मार्च 2015.
अभ्यागत व्याख्याने--
डॉ. रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ, दिनांक 29 जानेवारी 2014.
डॉ. माहेश्वरी गावित, दिनांक 6 फेब्रुवारी 2014.
प्रा. महावीर जोंधळे, दिनांक 3 मार्च 2015.
प्रा. आबा, दिनांक 20 मार्च 2015.
श्री. विनायक कल्याणकर, दिनांक 24 व 25 मार्च 2015.
श्री. अरुण म्हात्रे, दिनांक 9 ऑक्टोबर 2015.
श्री. जयंत पवार, दिनांक सप्टेंबर 2016.
श्री. सतीश काळसेकर, दिनांक 13 ऑक्टोबर 2017.
डॉ. आ. ह. साळुंखे, दिनांक 15 व 16 मार्च 2018.
कार्यशाळा ः
नवोदित कथालेखकांसाठी कार्यशाळा (साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले यांच्या संयुक्त विद्यमाने) दिनांक 24 जानेवारी 2013.
अन्य भाषकांसाठी मराठीचे अध्यापन -- वर्तमान स्वरूप आणि भवितव्य (जर्मन विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या संमयुक्त विद्यमाने) दिनांक 21 व 22 मार्च 2013.
मराठी भाषा दिन--
दिनांक 27 फेब्रुवारी 2013.
दिनांक 26 व 27 फेब्रुवारी 2014.
दिनांक 26 व 27 फेब्रुवारी 2015.
दिनांक 26 व 27 फेब्रुवारी 2016.
दिनांक 23 व 27 फेब्रुवारी 2017.
दिनांक 27 व 28 फेब्रुवारी 2018.
DR.ANIL SAPKAL Professor and Head Mob – ८३५५९३१०९२ Mail- dranilsapkal@gmail.com Curriculum Vitae |
|
DR.MAHENDRA BHAWARE Associate Professor Mob – 9920789385 Mail- mmbhaware@gmail.com Curriculum Vitae |
|
DR.VANDANA MAHAJAN Associate Professor Mob – 9920795139 Mail- dr.vandanamahajan@gmail.com Curriculum Vitae |
|
DR.VINOD KUMARE Associate Professor Mob – 9769923913 Mail- dr.vinodkumare@gmail.com Curriculum Vitae |
|
DR.ALKA MATKAR Assistant Professor Mob – 9869721433 Mail- alkamatkar2000@gmail.com Curriculum Vitae |
|
DR.SHAMAL BANSOD Assistant Professor Mob - 9920423179 Mail- shamalmangesh@gmail.com Curriculum Vitae |
|
DR.SUNIL AWACHAR Assistant Professor sunilawachar@gmail.com Mob – 9004694560 Curriculum Vitae |
SHRI GURUNATH KALAMKAR Research Assistant |
|
SHRI SANDEEP AVHAD Jr.Typist Clerk |
|
SHRI RAMCHANDRA BANDAGALE Peon |
|
SHRI KUSHAL ADBAL Peon |
University of Mumbai
Department of Marathi
List of Alumni
Prof. Digambar Padhye
Dr. Harishchandra Thorat
Dr. Vasant Patankar
Dr. Prakash Khandge
Dr. Ramesh Kubal
Dr. Ciciliya Carvhalo
Dr. Ciciliya Carvhalo
Dr. Pradyna Daya Pawar
Dr. Sheetal Pawaskar-Bhosle
Dr. Nitin Rindhe
Mrs. Meena Naik
Mrs. Neela Upadhye
Shri. Vinayak Parab
Prof. Pravin Davne
Shri. Nitin Dadarawala
Shri. Ashok Bagve
Prof. Abhijit Deshpande
Shri. Shridhar Tilve