Examination related circulars SH 2019
-
१) क्रमांक परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / १८४/ २०१९, दिनांक ०९ ऑक्टोबर २०१९ २) क्रमांक परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / १८८ / २०१९, दिनांक १६ ऑक्टोबर २०१९ संदर्भीय परिपत्रकांमधील द्वितीय सत्र (हिवाळी) २०१९ मधील परीक्षा क्रमांक 1T01821, 1T01831, 1T01822, 1T00143, 1S01123, 1C00533 & 3A00533 या परीक्षांचे परीक्षा प्रवेश अर्ज भारण्याबतच्या परिपत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत
-
नोव्हेंबर २०१९ (हिवाळी सत्र २०१९)मध्ये घेण्यात येणा-या M.C.A. Sem VI (Choice Base) शिक्षणक्रमच्या परीक्षा प्रवेश अर्ज mu.ac.in या संकेतस्थळावरून online घेण्यात येणार आहे
-
क्रमांक परीक्षा / परीक्षा अर्ज/ निकाल कक्ष / १८४ / २०१९ दिनांक ०९ ऑक्टोबर २०१९ परिपत्रकामधील द्वितीय सत्र (हिवाळी) २०१९ मधील परीक्षेचे परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याबाबतच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत
-
द्वितीय सत्र (हिवाळी) २०१९ मध्ये सुरु असलेल्या विविध शाखांच्या अंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमाच्या Internal/ Practical/ Project/ Viva/ Theory and Lower Exam Details इ. परीक्षा घेणे आवश्यक आहे
-
शैक्षणिक वर्ष 2019- २० मधील द्वितीय सत्र (हिवाळी) – डिसेंबर व जानेवारी २०१९ मध्ये होणा-या परीक्षांचे (परिशिष्ट 'अ-२') परीक्षा प्रवेश अर्ज विहित फीसह M.K.C.L. या अभिकरणामार्फत Digital University Portal (mim.digitaluniversity.ac) वरून Online घेण्यात येणार आहे
-
शैक्षणिक वर्ष 2019- २० मधील द्वितीय सत्र (हिवाळी) – डिसेंबर व जानेवारी २०१९ मध्ये होणा-या परीक्षांचे (परिशिष्ट 'ब-२') परीक्षा प्रवेश अर्ज muexam.mu.ac.in/examforms/ या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर घेण्यात येणार आहे
-
शैक्षणिक वर्ष 2019- २० मधील द्वितीय सत्र (हिवाळी) – डिसेंबर व जानेवारी २०१९ मध्ये होणा-या परीक्षांचे (परिशिष्ट 'क-२') परीक्षा प्रवेश अर्ज पूर्वीप्रमाणे (Manually) घेण्यात येणार आहे
-
शैक्षणिक वर्ष २०१९ – २० मधील द्वितीय सत्र (हिवाळी) – नोव्हेंबर २०१९ मध्ये होणा-या परीक्षांचे (परिशिष्ठ 'अ-१') परीक्षा प्रवेश अर्ज विहित फीसह M.K.C.L. या अभिकरणामार्फत Digital University Portal (mum.digitaluniversity.ac) वरून Online घेण्यात येणार आहेत
-
शैक्षणिक वर्ष २०१९ – २० मधील द्वितीय सत्र (हिवाळी) – नोव्हेंबर २०१९ मध्ये होणा-या परीक्षांचे (परिशिष्ठ 'ब-१') परीक्षा प्रवेश अर्ज muexam.mu.ac.in/examforms/ या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर Online घेण्यात येणार आहेत
-
शैक्षणिक वर्ष २०१९ – २० मधील द्वितीय सत्र (हिवाळी) – नोव्हेंबर २०१९ मध्ये होणा-या परीक्षांचे (परिशिष्ठ 'क-१') परीक्षा प्रवेश अर्ज पूर्वीप्रमाणे (Manually) घेण्यात येणार आहेत
-
Lead Colleges च्या प्राचार्यांची वैठक मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित केलेली आहे
-
कला वाणिज्य व विज्ञान अभ्यासक्रमातील ज्या परीक्षांची ऑक्टोबर २०१८ हि शेवटची संधी होती त्या परीक्षांकरिता सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार परीक्षेचे जुन्या विद्यार्थ्यांकरिता जुन्या अभ्यासक्रमातील विषयांकरिता नवीन अभ्यासक्रमातील समकक्ष विषय देऊन परीक्षा प्रवेश अर्ज सोबत जोडलेल्या परीक्षा अर्ज वर Manually भरून घेण्यात येणार आहे
-
क्रमांक परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / १७० / २०१९, दिनांक १४ ऑगस्ट २०१९ क्रमांक परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / १७१ / २०१९, दिनांक १४ ऑगस्ट २०१९ क्रमांक परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / १७२ / २०१९, दिनांक १४ ऑगस्ट २०१९ क्रमांक परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / १७३/ २०१९, दिनांक २६ ऑगस्ट २०१९ क्रमांक परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / १७५ / २०१९, दिनांक ०४ सप्टेंबर २०१९ संदर्भीय परिपत्रकांमधील द्वितीय सत्र हिवाळी २०१९ मधील ऑक्टोबर मध्ये सुरु होणा-या परीक्षेचे परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रकामध्ये पुनश्च: बदल करण्यात येत आहेत
-
क्रमांक परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / १७० / २०१९, दिनांक १४ ऑगस्ट २०१९ क्रमांक परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / १७१ / २०१९, दिनांक १४ ऑगस्ट २०१९ क्रमांक परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / १७२ / २०१९, दिनांक १४ ऑगस्ट २०१९ क्रमांक परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / १७३/ २०१९, दिनांक २६ ऑगस्ट २०१९ संदर्भीय परिपत्रकांमधील द्वितीय सत्र हिवाळी २०१९ मधील ऑक्टोबर मध्ये सुरु होणा-या परीक्षेचे परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येत आहेत
-
परीक्षा / निकाल / १५२ / २०१९, दिनांक १२ जुन २०१९ परिपत्रकानुसार Cluster College & Lead College तयार करण्यात आलेले आहेत तरी संबंधितांनी संदर्भीय परिपत्रकानुसार कार्यवाही करावी
-
क्रमांक परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / १७० / २०१९, दिनांक १४ ऑगस्ट २०१९ क्रमांक परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / १७१ / २०१९, दिनांक १४ ऑगस्ट २०१९ क्रमांक परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / १७२ / २०१९, दिनांक १४ ऑगस्ट २०१९ संदर्भीय परिपत्रकांमधील द्वितीय सत्र २०१९ मधील ऑक्टोबर मध्ये सुरु होणा-या परीक्षेचे प्रवेश अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येत आहे
-
शैक्षणिक वर्ष २०१९ -२० मधील द्वितीय सत्र ऑक्टोबर २०१९ मध्ये परीक्षांचे (परिशिष्ट 'अ' परीक्षांची यादी) परीक्षा प्रवेश अर्ज विहित फीसह M.K.C.L. या अभिकरणामार्फत Digital University Portal (mum.digitaluniversity.ac) वरून Online घेण्यात येणार आहे
-
शैक्षणिक वर्ष २०१९ -२० मधील द्वितीय सत्र ऑक्टोबर २०१९ मध्ये परीक्षांचे (परिशिष्ट 'ब' परीक्षांची यादी) परीक्षा प्रवेश अर्ज विहित फीसह mumexam.mu.ac.in/examforms/ या विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून घेण्यात येणार आहे
-
शैक्षणिक वर्ष २०१९ -२० मधील द्वितीय सत्र ऑक्टोबर २०१९ मध्ये परीक्षांचे (परिशिष्ट 'क' परीक्षांची यादी) परीक्षा प्रवेश अर्ज पूर्वीप्रमाणे परंतु ठराविक मुदतीतच घेण्यात येणार आहे