- M.A., M.Com., M.Sc. & M.Lib या अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक वर्षे २०२० – २१ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांचे परीक्षांचे परीक्षा प्रवेश अर्ज हिवाळी २०२० (द्वितीय सत्र -२०२०) करिता विहित फीसह परिशिष्ट नुसार 'A-1' परिशिष्ट नुसार mum.digitaluniversity.ac विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर व परिशिष्ट 'B-1' नुसार विद्यापीठाच्या muexam.mu.ac.in/examforms/ या संकेतस्थळावर घेण्यात येणार आहेत तसेच परिशिष्ट 'C-1' नुसार परीक्षा प्रवेश अर्ज पूर्वी प्रमाणे (Manually) घेण्यात येणार आहे
- B.Ed. Sem.-I, B.Ed. Sem-II & B.Ed. Sem-IV या अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक वर्षे २०१९ -२०२० मधील प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षांचे परीक्षा प्रवेश अर्ज हिवाळी २०२० (द्वितीय सत्र – २०२०) करीत विहित फीसह सोबत जोडलेल्या 'A-1' परिशिष्ट नुसार mum.digitaluniversity.ac विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर व परिशिष्ट 'B-1' नुसार विद्यापीठाच्या muexam.mu.ac.in/examforms/ या संकेतस्थळावर घेण्यात येणार आहेत तसेच परिशिष्ट 'C-1' नुसार परीक्षा प्रवेश अर्ज पूर्वी प्रमाणे (Manually) घेण्यात येणार आहे
- M.A., M.Com., & M.Sc. या अभ्यासक्रमातील शैक्षणिक वर्षे २०२० -२१ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांचे परीक्षांचे परीक्षा प्रवेश अर्ज हिवाळी २०२० (दितीय सत्र- २०२०) करिता विहित फीसह परिशिष्ट 'A' नुसार mum.digitaluniversity.ac विद्यापीठाच्या संकेतस्थळावर व परिशिष्ट 'B' नुसार muexam.mu.ac.in/examforms/ विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर Online घेण्यात येणार आहे तसेच परिशिष्ट 'C' नुसार परीक्षा प्रवेश अर्ज पूर्वीप्रमाणे (Manuall) घेण्यात येणार आहे
- 1T01821 F.E. (Sem. I) (All Branches) (Choice Based) (Old), 1T01831 F.E. (Sem. I) (All Branches) (Choice Based) (Rev.) (R-2019-20), 1T01822 F.E. (Sem. II) (All Branches) (Choice Based), 1T01832 F.E. (Sem. II) (All Branches) (Choice Based) (Rev.) (R-2019-20) या परीक्षांचे प्रवेश अर्ज विहित फीसह mum.digitaluiversity.ac या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर Online घेण्यात येणार आहे
- परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४८ / २०२० दि. १७ डिसेंबर २०२०, परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४९ / २०२० दि. १७ डिसेंबर २०२०, परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २५० / २०२० दि. १७ डिसेंबर २०२०, परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २५८ / २०२० दि. ०५ जानेवारी २०२१ संदर्भीय परिपत्रकांमधील हिवाळी – २०२० (द्वितीय सत्र २०२०) मध्ये सुरु होणाऱ्या पदव्यूत्तर परीक्षेचे परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात येत आहे
- परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४८ / २०२० दि. १७ डिसेंबर २०२०, परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४९ / २०२० दि. १७ डिसेंबर २०२०, परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २५० / २०२० दि. १७ डिसेंबर २०२० संदर्भीय परिपत्रकांमधील हिवाळी – २०२० (द्वितीय सत्र २०२०) मध्ये सुरु होणाऱ्या परीक्षेचे परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात येत आहे
- क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २३८ / २०२० दि. १० / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २३९ / २०२० दि. १० / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४१ / २०२० दि. २६ / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४२ / २०२० दि. २६ / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / ४०२ / २०२० दि. ०३ / १२ / २०२० संदर्भांकित परिपत्रकानुसार F.E. Sem. I व F.E. Sem. II या परीक्षांचे परीक्षा प्रवेश अर्ज विहित फीसह muexam.mu.ac.in व mu.digitaluniversity.ac या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर online घेण्यात येणार आहे
- शुध्दीपत्रक
- क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २३८ / २०२० दि. १० / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २३९ / २०२० दि. १० / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४० / २०२० दि. १० / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / ४०१ / २०२० दि. ०३ / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४१ / २०२० दि. २६ / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४२ / २०२० दि. २६ / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४३ / २०२० दि. २६ / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४४ / २०२० दि. २६ / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४६ / २०२० दि. ०५ / १२ / २०२० आणि क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४७ / २०२० दि. १० / १२ / २०२० संदर्भीय परिपत्रकांमधील हिवाळी २०२० (द्वितीय सत्र २०२०) मध्ये सुरु होणाऱ्या परीक्षांच्या परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याबतच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात येत आहे
- हिवाळी -२०२० (द्वितीय सत्र २०२०) मध्ये सुरु होणाऱ्या LL.B. (Sem. V) (3 years course) (3L00115), LL.B. (5 Years Course) (Sem-IX) (3L00219) Fifth Year BBA/ LLB (Hons.) (Sem.-IX) (5 yr Int. course) (3L00419), LL.B. (Sem.-VI) (3 years0 3L00116), Fifth year LL.B. ( 5 years) (Sem X) 3L00210 & Fifth Year BBA/ LLB (Hons.) (Sem.x) ( 5 yrs Int. course) (3L00410) या विधी परीक्षांचे परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येत आहे
- शैक्षणिक वर्षे २०२० – २१ मधील द्वितीय सत्र (हिवाळी) २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'अ -२') पदव्युत्तर (PG) परीक्षांचे परीक्षा प्रवेश अर्ज विहित फीसह MKCL या अभिकरणामार्फत Digital University Portal वरून Online घेण्यात येणार आहे
- शैक्षणिक वर्षे २०२० – २१ मधील द्वितीय सत्र (हिवाळी) २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट ''ब -२') पदव्युत्तर PG परीक्षांचे परीक्षा प्रवेश अर्ज muexam.mu.ac.in/examforms/ विद्यापीठाच्या संकेतस्थळावर Online घेण्यात येणार आहे
- शैक्षणिक वर्षे २०२० – २१ मधील द्वितीय सत्र (हिवाळी) २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'क -२') पदव्युत्तर (PG) परीक्षांचे परीक्षा प्रवेश अर्ज पूर्वीप्रमाणे Manually घेण्यात येणार आहे
- शैक्षणिक वर्ष २०२० -२१ मधील द्वितीय सत्र (पावसाळी) – २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'ब') परीक्षा प्रवेश अर्ज muexam.mu.ac.in/examforms/ या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर Online घेण्यात येणार आहे
- क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २३८ / २०२० दि. १० / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २३९ / २०२० दि. १० / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४० / २०२० दि. १० / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / ४०१ / २०२० दि. ०३ / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४१ / २०२० दि. २६ / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४२ / २०२० दि. २६ / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४३ / २०२० दि. २६ / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४४ / २०२० दि. २६ / ११ / २०२०, आणि क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४६ / २०२० दि. ०५ / १२ / २०२० संदर्भीय परिपत्रकांमधील हिवाळी – २०२० (द्वितीय सत्र २०२०) मध्ये सुरु होणाऱ्या परीक्षेचे परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येत आहे
- क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २३८ / २०२० दि. १० / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २३९ / २०२० दि. १० / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४० / २०२० दि. १० / ११ / २०२०, क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / २४४ / २०२० दि. २६ / ११ / २०२० उपरोक्त संदर्भीय परिपत्रकांमधील हिवाळी – २०२० (द्वितीय सत्र २०२०) मध्ये सुरु होणाऱ्या परीक्षेचे परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येत आहेत
- क्र. परीक्षा / परीक्षा अर्ज / निकाल कक्ष / ४०१ / २०२० दि. ०३ डिसेंबर २०२० उपरोक्त नमूद संदर्भांकित परिपत्रकातील B.M.S. (3rd year) (Sem.-V) (CBSGS) (75:25) Old & B.M.S. (3rd year) (Sem VI) (CBSGS) (75:25) Old या परीक्षांचे परीक्षा प्रवेश अर्ज विहित फीसह M.K.C.L. या अभिकरणामार्फत Digital University Portal वरून Online घेण्यात येणार आहे
- उपरोक्त नमूद संदर्भ क्रमांक ३ परिपत्रकासोबत जोडलेल्या परिशिष्ट क्र-१ मधील काही परीक्षा या परिपत्रकासोबत जोडलेल्या परिशिष्ट संदर्भ क्रमांक २ च्या परिपत्रकानुसार सदर परीक्षांचे प्रवेश अर्ज विहित फीसह muexam.mu.ac.in/examforms/ या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर Online घेण्यात येणार आहे
- कला, वाणिज्य आणि विज्ञान अभ्यासक्रमातील ज्या परीक्षांची ऑक्टोबर २०१८ हि शेवटची संधी होती त्या परीक्षांकरिता आजमितीस सुरु असलेल्या अभ्यासक्रमातील सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार असलेल्या परीक्षेचे जुन्या विद्यार्थ्यांकरिता त्यांना जुन्या अभ्यासक्रमातील विषयांकरिता नवीन अभ्यासक्रमातील समकक्ष विषय देऊन परीक्षा प्रवेश अर्ज Online भरून घेण्यात येणार आहे
- शैक्षणिक वर्षे २०२० -२१ मधील द्वितीय सत्र (हिवाळी) – नोव्हेंबर २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'अ') परीक्षा प्रवेश अर्ज विहित फीसह M.K.C.L. या अभिकरणामार्फत Digital University Portal वरून online घेण्यात येणार आहे
- शैक्षणिक वर्षे २०२० -२१ मधील द्वितीय सत्र (हिवाळी) – नोव्हेंबर २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'ब') परीक्षा प्रवेश अर्ज muexam.mu.ac.in/examforms/ या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर online घेण्यात येणार आहेत
- शैक्षणिक वर्षे २०२० -२१ मधील द्वितीय सत्र (हिवाळी) – नोव्हेंबर २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'क') परीक्षा प्रवेश अर्ज पूर्वीप्रमाणे घेण्यात येणार आहेत
- क्र परीक्षा/ परीक्षा अर्ज/ निकाल कक्ष/ २३८ / २०२० दि १० / ११ / २०२०, क्र परीक्षा/ परीक्षा अर्ज/ निकाल कक्ष/ २३९ / २०२० दि १० / ११ / २०२० आणि क्र परीक्षा/ परीक्षा अर्ज/ निकाल कक्ष/ २४०/ २०२० दि १० / ११ / २०२० उपरोक्त संदर्भीय परिपत्रकांमधील हिवाळी – २०२० (द्वितीय सत्र) मध्ये सुरु होणाऱ्या परीक्षेचे परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येत आहे
- शैक्षणिक वर्षे २०२० -२१ मधील द्वितीय सत्र (हिवाळी) – नोव्हेंबर २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'अ') परीक्षा प्रवेश अर्ज विहित फीसह M.K.C.L. या अभिकरणामार्फत Digital University Portal वरून online घेण्यात येणार आहे
- शैक्षणिक वर्षे २०२० -२१ मधील द्वितीय सत्र (हिवाळी) – नोव्हेंबर २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'ब') परीक्षा प्रवेश अर्ज muexam.mu.ac.in/examforms/ या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर online घेण्यात येणार आहेत
- शैक्षणिक वर्षे २०२० -२१ मधील द्वितीय सत्र (हिवाळी) – नोव्हेंबर २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'क') परीक्षा प्रवेश अर्ज पूर्वीप्रमाणे घेण्यात येणार आहेत