Examination forms related circulars for Summer 2022 (FH 2022) exam.
- शैक्षणिक वर्ष २०२२ – २३ मधील उन्हाळी -२०२२ (प्रथम सत्र) २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट ब) परीक्षा प्रवेश अर्ज muexam.mu.ac.in/examforms/ या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर घेण्यात येणार आहे
- शैक्षणिक वर्ष २०२१- २२ मधील उन्हाळी २०२२ (प्रथम सत्र) २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ठ 'A' पदव्युत्तर) परीक्षा प्रवेश अर्ज विहित फीसह M.K.C.L. या अभिकरणामार्फत Digital University Portal वरून Online घेण्यात येणार आहे
- उन्हाळी-२०२२ मध्ये होणाऱ्या M.C.A. (Choice Base) (Sem. I to III) (ATKT) (2 year Course) & M.C.A. (Choice Base) (Sem. I to VI) (ATKT) (3 year Course) या पदव्युत्तर परीक्षांचे परीक्षा प्रवेश अर्ज Online प्रणालीद्वारे विद्यापीठाच्या Digital University Portal या संकेतस्थळावर व M.C.A. Bridge Course या पदव्युत्तर परीक्षेचे परीक्षा प्रवेश Online प्रणालीद्वारे विद्यापीठाच्या muexam.mu.ac.in/examforms/ या संकेतस्थळावर घेण्यात येणार आहेत
- F.E. (Sem.-I) & F.E. (Sem.-II) &या अभ्यासक्रमातील शैक्षणिक वर्षे २०२१ -२२ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांचे परीक्षांचे परीक्षा प्रवेश अर्ज उन्हाळी-२०२२ (प्रथम सत्र-२०२२) करीत विहित फीसह mum.digitaluniversity.ac व muexam.mu.ac.in/examforms/ विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर Online घेण्यात येणार आहेत
- MCA Summer 2022 Exam Form Circular
- LL.M. Winter 2021 Exam Form Circular
- उन्हाळी-२०२२ (प्रथम सत्र)-२०२२ मध्ये होणाऱ्या पदव्युत्तर (PG) परीक्षांचे प्रवेश अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येत आहे
- उन्हाळी- २०२२ प्रथम सत्र-२०२२ मध्ये होणाऱ्या 3L00115 LL.B. (Sem-V) (3years) and 3L00116 LL.B. (Sem.-VI) (3 years) ह्या परीक्षांचे परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याबतच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येत आहे
- क्रमांक. परीक्षा/ परीक्षा अर्ज/ निकाल कक्ष/ ३५४/ २०२२, दिनांक ०३ मार्च २०२२, क्रमांक. परीक्षा/ परीक्षा अर्ज/ निकाल कक्ष/ ३५५/ २०२२, दिनांक ०३ मार्च २०२२ आणि क्रमांक. परीक्षा/ परीक्षा अर्ज/ निकाल कक्ष/ ३५४/ २०२२, दिनांक ०३ मार्च २०२२ संदर्भीय परिपत्रकांमधील उन्हाळी-२०२२ (प्रथम सत्र)-२०२२ मध्ये होणाऱ्या पदव्युत्तर परीक्षांचे प्रवेश अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आला आहे
- शैक्षणिक वर्ष २०२१- २२ मधील उन्हाळी- २०२२ (प्रथम सत्र)- २०२२ मध्ये होणाऱ्या (परिशिष्ट 'अ -२' पदव्युत्तर) परीक्षा प्रवेश अर्ज फीसह M.K.C.L. या अभिकरणामार्फत Digital University Portal वरून Online घेण्यात येणार आहे
- शैक्षणिक वर्ष २०२१- २२ मधील उन्हाळी- २०२२ (प्रथम सत्र)- २०२२ मध्ये होणाऱ्या (परिशिष्ट 'क-२' पदव्युत्तर) परीक्षा प्रवेश अर्ज पूर्वीप्रमाणे घेण्यात येणार आहे
- शैक्षणिक वर्ष २०२१- २२ मधील उन्हाळी- २०२२ (प्रथम सत्र)- २०२२ मध्ये होणाऱ्या (परिशिष्ट ' ब-२' पदव्युत्तर) परीक्षा प्रवेश अर्ज muexam.mu.ac.in/examforms/ या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर Online घेण्यात येणार आहे
- उन्हाळी-२०२२ (प्रथम सत्र)-२०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याबाबतच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येत आहे
- Old pattern BA, B.Com & BSc Circular for Summer 2022 Exam
- शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ मधील उन्हाळी – २०२२ (प्रथम सत्र) – २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'अ-१') पदवी परीक्षेच्या अंतिम सत्र सोडून इतर सत्रांची परीक्षा प्रवेश अर्ज विहित फीसह M.K.C.L. या अभिकरणामार्फत Digital University Portal वरून Online घेण्यात येणार आहे
- शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ मधील उन्हाळी–२०२२ (प्रथम सत्र)- २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'क-१') पदवी परीक्षेच्या अंतिम सत्र सोडून इतर सत्रांची परीक्षा प्रवेश अर्ज पूर्वी प्रमाणे घेण्यात येणार आहे
- शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ मधील उन्हाळी-२०२२ (प्रथम सत्र) – २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'ब-१ ') पदवी परीक्षेच्या अंतिम सत्र सोडून इतर सत्रांची परीक्षा प्रवेश अर्ज muexam.mu.ac.in/examforms/ या विद्यापपीठाच्या संकेतस्थळावर Online घेण्यात येणार आहे
- शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ मधील प्रथम सत्र (उन्हाळी)- २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'अ') परीक्षा प्रवेश अर्ज विहित फीसह M.K.C.L. या अभिकरणामार्फत Digital University Portal वरून Online घेण्यात येणार आहे
- शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ मधील प्रथम सत्र (उन्हाळी)- २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'ब') परीक्षा प्रवेश अर्ज muexam.mu.ac.in/examforms/ या विद्यापपीठाच्या संकेतस्थळावर Online घेण्यात येणार आहे
- शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ मधील प्रथम सत्र (उन्हाळी)- २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'क') परीक्षा प्रवेश अर्ज पूर्वी प्रमाणे घेण्यात येणार आहे