- सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी महाविद्यालयीन परीक्षेचे निकाल विद्यापीठाकडे तसेच संबंधित शाखेच्या Moderator याना ई-मेल द्वारे PDF Format मध्ये प्राचार्यांच्या सहीसह पाठविण्याबाबत
- क्रमांक परीक्षा/ परीक्षा अर्ज/ निकाल कक्ष / ३०२ / २०२१, क्रमांक परीक्षा/ परीक्षा अर्ज/ निकाल कक्ष / ३०३ / २०२१, क्रमांक परीक्षा/ परीक्षा अर्ज/ निकाल कक्ष / ३०४ / २०२१ संदर्भीय परिपत्रकांमधील उन्हाळी-२०२१ प्रथम सत्र २०२१ मध्ये सुरु होणाऱ्या परीक्षेचे परीक्षा प्रदेश अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात येत आहेत
- क्रमांक परीक्षा/ परीक्षा अर्ज/ निकाल कक्ष / २९५ / २०२१ दिनांक २४ मार्च २०२१, क्रमांक परीक्षा/ परीक्षा अर्ज/ निकाल कक्ष / २९६ / २०२१ दिनांक २४ मार्च २०२१, क्रमांक परीक्षा/ परीक्षा अर्ज/ निकाल कक्ष / २९७ / २०२१ दिनांक २४ मार्च २०२१, क्रमांक परीक्षा/ परीक्षा अर्ज/ निकाल कक्ष / २९८ / २०२१ दिनांक २४ मार्च २०२१ संदर्भीय परिपत्रकांमधील हिवाळी-२०२० (द्वितीय सत्र-२०२०) व उन्हाळी-२०२१ मध्ये सुरु होणाऱ्या परीक्षेचे परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याबाबतचे परिपत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत
- शैक्षणिक वर्षे २०२०-२१ मधील उन्हाळी-२०२१ (प्रथम सत्र)- २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'ब' पदव्युत्तर (PG)) परीक्षा प्रवेश अर्ज muexam.mu.ac.in/examforms/ या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर Online घेण्यात येणार आहेत
- शैक्षणिक वर्षे २०२०-२१ मधील उन्हाळी-२०२१ (प्रथम सत्र)- २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'अ' पदव्युत्तर) परीक्षा प्रवेश अर्ज विहित फीसह M.K.C.L. या अभिकरणामार्फत Digital University Portal वरून Online घेण्यात येणार आहेत
- शैक्षणिक वर्षे २०२०-२१ मधील उन्हाळी-२०२१ (प्रथम सत्र)- २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'क' पदव्युत्तर) परीक्षा प्रवेश अर्ज पूर्वीप्रमाणे घेण्यात येणार आहेत
- B.Ed. Sem I Winter 2020 Exam Form Extension Circular
- FE Sem I Exam Form Extension Circular SH 2020
- M.A., M.Com., M.Sc., M.Lib. Sem I Winter 2020 Exam Form Extension Circular
- Summer 2021 UG Exam Form Extension Circular
- B.M.S. (Third Year) (Sem-V) (CBSGS) (75:25) old व B.M.S. (Third Year) (Sem-VI) (CBSGS) (75:25) old या परीक्षांचे परीक्षा प्रवेश अर्ज विहित फीसह MKCL या अभिकरणामार्फत Digital University Portal वरून Online घेण्यात येणार आहे
- उन्हाळी- २०२१ (प्रथम सत्र-२०२१) मध्ये सुरु होणाऱ्या पदवी (UG) परीक्षेच्या अंतिम सत्राची परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याबाबत
- उन्हाळी- २०२१ (प्रथम सत्र -२०२१) मध्ये होणाऱ्या पदवी (UG) परीक्षेच्या अंतिम सत्राची (Last Semester) परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याबाबत
- शैक्षणिक वर्षे २०२०-२१ मधील उन्हाळी-२०२१ (प्रथम सत्र-२०२१) मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'ब-१' पदव्युत्तर (UG)) परीक्षा प्रवेश अर्ज muexam.mu.ac.in/examforms/ या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर Online घेण्यात येणार आहे
- द्वितीय सत्र २०२० (हिवाळी-२०२०) परीक्षांचे Internal (Theory/ Practical/ Project / Viva) & Lower Exam Details इ. गुण Online प्रणालीद्वारे विद्यापीठाच्या Digital University Portal (mum.digitaluniversity.ac) व muexam.mu.ac.in या संकेतस्थळावर दि. २०/०३/२०२१ पर्यंत भरण्यात यावे
- उन्हाळी सत्र (प्रथम सत्र – २०२१) मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'अ-१' पदव्युत्तर (UG)) परीक्षा प्रवेश अर्ज विहित फीसह M.K.C.L. या अभिकरणामार्फत Digital University Portal (mum.digitaluniversity.ac) वरून Online घेण्यात येणार आहे
- उन्हाळी सत्र (प्रथम सत्र – २०२१) मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'अ-१' पदव्युत्तर (UG)) परीक्षा प्रवेश अर्ज विहित फीसह M.K.C.L. या अभिकरणामार्फत Digital University Portal (mum.digitaluniversity.ac) वरून Online घेण्यात येणार आहे
- शैक्षणिक वर्षे २०२०-२१ मधील उन्हाळी सत्र (प्रथम सत्र – २०२१) मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'क-१' पदव्युत्तर UG) परीक्षा प्रवेश अर्ज पूर्वीप्रमाणे Manually घेण्यात येणार आहे
- F.E. (Sem.-I) या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्षे २०२०- २१ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांचे परीक्षांचे परीक्षा प्रवेश अर्ज द्वितीय सत्र (हिवाळी सत्र- २०२०) करिता विहित फीसह mum.digitaluniversity.ac विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर Online घेण्यात येणार आहे
- शासन निर्णयानुसार नमूद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाल्याना परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत महाविद्यालयांनी विद्यापीठास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठास सादर करण्याबाबत
- शैक्षणिक वर्षे २०२१ – २२ मधील प्रथम सत्र (उन्हाळी) -२०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'ब' UG परीक्षेच्या अंतिम सत्र (Last Semester) परीक्षा प्रवेश अर्ज muexam.mu.ac.in/examforms/ या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर Online घेण्यात येणार आहे
- शैक्षणिक वर्षे २०२१ – २२ मधील प्रथम सत्र (उन्हाळी) -२०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'क' UG परीक्षेच्या अंतिम सत्र (Last Semester) परीक्षा प्रवेश अर्ज पूर्वी प्रमाणे घेण्यात येणार आहे
- शैक्षणिक वर्षे २०२१ – २२ मधील प्रथम सत्र (उन्हाळी) -२०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे (परिशिष्ट 'अ' UG परीक्षेच्या अंतिम सत्र (Last Semester) परीक्षा प्रवेश अर्ज विहित फीसह MKCL या अभिकरणामार्फत Digital University portal वरून Online घेण्यात येणार आहे